परिवहन समिती बाबत .............
परिवहन समिती ऑनलाईन करणेसाठी खालील माहिती आवश्यक आहे.......
(संकलन: रविराज देशमुख)🌴
.............................. ..............................................................................................................................
लातूर जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या, सर्व माध्यमांच्या, सर्व शाळांनी परिवहन समितीची माहिती संकेतस्थळावर भरणे बंधनकारक आहे.
परिवहन समिती ऑनलाईन करणेसाठी खालील माहिती आवश्यक आहे.......
- 1) मु.अ. नाव....................
मु.अ. मॊबाईल नंबर........
- 2) शाऴा u-dise कॊड..........
शाळा नाव.....................
- 3) शाऴेचा ईमेल.................
- 4) शाळा स्तर....(खालीलपैकी भरावा)..
(*Primary only
* secondary only
*higher secondary only
*Degree college+2 level
*post-graduate college with+2 & +3 levels
*disabled only
* intermediate/junior college.)
- 5) शाळा व्यवस्थापन........(school management) (खालीलपैकी निवडावे)
*central govt.
*depart. Of education
*local body
*pvt.aided
*pvt.unaided
*tribal/social welfare dept.
*un-Recognised
*others
- 6)शाळेचा प्रकार........
* Boys (फक्त मुलांची)
*Girls (फक्त मुलींची)
*co-education (दॊन्ही)
- 7) शाळेचे क्षेत्र-
*शहरी / *ग्रामीण .........rural/ urban
- 8) शाळेतील विद्यार्थ्यांचा तपशील............
★मुलांची संख्या........................
★मुलींची संख्या............................
★एकूण मुलं आणि मुली.........................
...
- 9) शाळेच्या कर्मचारी वर्गाचा तपशील.......
★पुरूष शिक्षक...............
★महिला शिक्षक................
★एकूण शिक्षक...................
- 10)मु.अ. तपशील....
★मु.अ.नाव...............
★मु.अ.ईमेल..............
★मु.अ.मॊबाईल नंबर..........
★ मु.अ. दुरध्वनी क्र...........
- 11) सदस्यांचा तपशील.......
★संस्था सदस्याचा प्रकार..... (खालीलपैकी प्रत्येक प्रतिनिधीमधून एक सदस्य असावा......)
*प्राचार्य/मु.अ.
*पालक प्रतिनिधी
*पॊलीस प्रतिनिधी
*RTO प्रतिनिधी
*शिक्षण विस्तार अधिकारी(educ.Inspector)
*बस कॉन्ट्रँक्टर प्रतिनिधी
*local citizen (स्थानिक नागरिक)
★ वरीलपैकी 7 मधून प्रत्येकी 1 सदस्याचे पुर्ण नाव...
★संस्था सदस्याचा मॊबाईल नंबर................
(टीप: सर्व सदस्यांचे मॊबाईल नंबर आवश्यक आहेत).
- 12) बसचा तपशील:-
★ बस क्रमांक.................
★बस परवानगी वैधता............
★बस चालकाचे नाव.................
★बस चालकचा मॊबाईल नंबर.............
★चालकाचा वाहन परवाना क्रमांक...............
★चालकाचा वाहन बिल्ला क्रमांक...............
★attendees िलंग..............
★ attendees नाव.व मॊबाईल नंबर...............................
★ किती विद्यार्थ्यांना वाहून नेत आहे...........................
: ज्या शाळांकडे स्कूलबस नाही त्या शाळांनी वरील 12 वा मुद्दा भरायची गरज नाही .....
परंतु बाकिची माहिती भरणे आवश्यक आहे.
त्यासाठी रजिस्ट्रेशन करावे...
website- schoolbussafetylatur.org
रवि देशमुख
09527040200
09156906554
.............................. ...................................................................
No comments:
Post a Comment