विशेष शिक्षक मित्रहो नमस्कार ,
1) "भारतीय पुनर्वसन परिषद " या वेबसाइटवर थेट जाण्यासाठी
http://www.rehabcouncil.nic.in या लिंक वर क्लिक करा .
2) सर्व विशेष शिक्षकांना आपले CRE points पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. आपला CRR number जवळ असणे गरजेचे आहे. CRR नंबर टाकताच आपल्या नावाचे पेज ओपन होईल.
3) CRE प्रशिक्षण कोठे व कधी आहे हे RCI च्या अधिकृत website वरून यादी पाहण्यासाठी http://www.rehabcouncil.nic.in/forms/list.aspx?lid=1055&Id=46 या लिंक वर क्लिक करा .
धन्यवाद .

आपलाच स्नेहांकित
रविराज देशमुख [ विशेष शिक्षक,लातूर]
Mo.No.09527040200 / 09156906554
Mo.No.09527040200 / 09156906554
No comments:
Post a Comment