IMP...

सुस्वागतम....या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .




                         
नवोदय विद्यालय प्रवेश पूर्व परीक्षा  बाबत माहिती--
 मानव संसाधन विकास मंत्रालय , भारत सरकार द्वारा   नवोदय विद्यालय प्रत्येक जिल्ह्यात असून ग्रामीण भागातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांसाठी मोफत व दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे .  इ. ५ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हि परीक्षा देता  येते . व यातून  निवड झाल्यास  विद्यार्थ्यास  नवोदय विद्यालयाच्या  इ. ६ वी मध्ये प्रवेश दिला जातो .
        नवोदय विद्यालय समिती , पुणे विभाग 
       सर्व राज्यातील  व महाराष्ट्रातील नवोदय विद्यालय यादी व पत्ता  पाहण्यासाठी येथे क्लिक करा 






No comments:

Post a Comment