IMP...

सुस्वागतम....या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

अल्पसंख्यांक बाबत सूचना

अल्पसंख्यांक विद्यार्थी बँक खात्याची माहिती ONLINE करण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे .दिनांक -२०/०२/२०१६ पर्यंत ONLINE पूर्ण करून घ्यावे . नंतर सदर वेबसाईट बंद होणार आहे, याची नोंद घ्यावी .

No comments:

Post a Comment