IMP...

सुस्वागतम....या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

ब्लॉग वेबसाइट कशी बनवायची ? 

1 💻 ब्लॉग तयार करण्यास स्वताःचा Gmail id व Password असणे आवश्यक आहे. 

2 💻 प्रथमतः www.blogger.com वर जा. 

3 💻 तेथे Gmail चा login id / username व password टाकून login / signin करा. 

4 💻 यानंतर New Blog ला click करा. 

5 💻 पुढे Blog चे (Tital )शिर्षक व तुम्हाला ठेवायचा Blog address टाका. 

जसे e.g   [deshmukhravi.blogspot.com]

6 💻 त्याखालील हवे ते Template निवडा .

7 💻 create blog ला click करा .

8 💻 निवडलेल्या Template  वर Blog ची रचना अवलंबून असते .

9 💻 आता new post वर click करा .

10 💻 MSWord प्रमाणे Page open होईल .

11 💻 तेथे आपली post तयार करा .

12 💻नंतर publish करा .

13 💻 समोरील view blog करून आपली blog website पहा .

14 💻 नंतर layout वर जा तेथे header मधे blog मुखपृष्ठासाठी Photo add करा .

15 💻 त्याखालील gadget वर क्लिक करा .

16 💻 त्यात आगोदर तयार केलेली pages select करून save करा .

17 💻 हे पेजेस तुम्हाला blog च्या मुखपृष्ठावर आडवी दिसतील .

18 💻 Pages tab टाकण्यास - new page click करा व त्याचे Title टाकून तयार करा .

19 💻 माहिती तयार असल्यास भरा फोटो टाका .

20 💻 नंतर खालील add gadget वर क्लिक करा व हवी ती gadget add करा.

21 💻 आता layout page च्या डाव्या बाजूला Template designer वर क्लिक करून ब्लॉग design करता येते .

22 💻 layout वर sidebar कसे हवे ते select करा व apply to blog करा .

23 💻 शेवट advanced menu वर क्लिक करून रंगसंगती 🎨 ठरवा .

24 💻 खाली तुम्हाला live blog दिसेल .

25 💻  सर्व रचना झाली की apply to blog करायला विसरू नका .

26 💻 आपल्या इतर फाईल Google drive , Dropbox वर Save करून तेथील link copy  करून ब्लॉग वर हवी तेथे pest करू शकता .

  आपणांस आपला ब्लॉग बनविण्यास हार्दिक शुभेच्छा !ब्लॉग कसा बनवावा

ब्लॉग हे weblog चे लघु रुपांतर आहे.
यावर आपण लेख प्रकाशित करू शकतो त्याला "ब्लॉगिंग" असे म्हणतात.जो ब्लॉगिंग करतो त्याला "ब्लॉगर" म्हणतात . ब्लॉग तयार करणे एकदम सोपे आहे.सर्वप्रथम www.blogger.com ही website ओपन करा.ओपन केल्यानंतर one account for all अशी tab दिसेल त्या मध्ये तुमचा e-mail id टाका.त्यानंतर password टाकून login होईल.त्यानंतर blogger dashboard ओपन होईल.तेथील creat New blog वर क्लिक करा.क्लिक केल्यानंतर नविन tab दिसेल त्यामध्ये तुमच्या ब्लॉगचा address टाकावा लागेल .तो तुमच्या नावाचा असु शकतो.address टाकल्यानंतर तो address उपलब्ध आहे का नाही ते दिसेल.उपलब्ध असेल तर creat new blog ला क्लिक करा.उपलब्ध नसेल तर नविन address टाकावा लागेल.त्यानंतर तुमचा ब्लॉग तयार होईल आणि तो त्या ठिकाणी दिसेल. आता तुम्ही post तयार करा.post तयार करण्यासाठी पेन्सिल चिञावर क्लिक करा.तुमची posr तयार करा व ती publish करा.ति post तुमच्या ब्लॉगवर दिसेल. अशा प्रकारे तुमचा ब्लॉग तयार झाला.

No comments:

Post a Comment