शाळेचे नाव - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आष्टामोड
[ केंद्र - आष्टा तालुका - चाकूर जिल्हा - लातूर ]
शाळेची स्थापना ;- ११/०६/१९९७ शाळेचा U -DISE ;- 27281007001
शाळेचा Email - zppsashtamod@gmail.com शाळा स्तर- इ. १ ते ४
शाळेभोवती खेळती हवा व भरपूर सूर्यप्रकाश आहे. शाळेला आवश्यक अशी संरक्षक भिंत आहे.
शाळेतील सर्व भिंती बोलक्या आहेत. सुंदर बगीचा आहे. एकूण पटसंख्या ६५ आहे.
शाळेत राबविले जाणारे उपक्रम -
माझी शाळा माझे गृहपाठ , सुंदर हस्ताक्षर , आजचा वाढदिवस , वर्तमान पेपर वाचन ,
शब्दांच्या शिडीचा डोंगर, पालक भेट, क्षेत्र भेट, आपत्ती व्यवस्थापन, पारंपारिक सन साजरे करणे.
Staff ---
१] श्रीमती. कटके कल्पना विमलनाथ [मु.अ]
२] श्रीमती. बरुरे दीपिका बालाजी [स.शि.]
३] श्रीमती. गोकुळे वैशाली गुरुनाथ [स.शि.]
शिक्षण परिषदेत मान्यवरांच्या हस्ते ISO प्रमाणपत्र स्विकारताना ....

No comments:
Post a Comment