IMP...

सुस्वागतम....या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

  सिंधुताई सपकाळ.. [माई]

  सिंधुताई सपकाळ.. या अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या मराठीभाषक सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी आयुष्यात अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत अनाथ मुलांचा सांभाळ करण्याचे समाजकार्य केले आहे.

पुरस्कार व गौरव --     
सिंधुताईंना २७३ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांतले काही :-

*पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजने दिलेला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार (२०१२).
*२०१० - स्त्री व बाल कल्याण क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांसाठी असलेला महाराष्ट्र शासनाचा अहिल्याबाई *होळकर पुरस्कार.
*मूर्तिमंत आईसाठीचा २०१३ सालचा राष्ट्रीय पुरस्कार.
*आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार १९९६.
*सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार
*राजाई पुरस्कार.
*शिवलीला महिला गौरव पुरस्कार.
*श्रीरामपूर-अहमदगर जिल्हा येथील सुनीता कलानिकेतन न्यासातर्फे कै सुनीता त्र्यंबक कुलकर्णी यांच्या *स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा सामाजिक सहयोगी पुरस्कार १९९२.
*सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशन दिलेला रिअल हीरो पुरस्कार (२०१२).
*२००८ - दैनिक लोकसत्ताचा सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार.

No comments:

Post a Comment