आज दि .28.7.2016 रोजी जि.प.प्रा.शा.ब्रम्हवाडी ता.चाकूर येथे
1) शाळा विकास कामाचे भूमिपूजन 2) संगणक कक्षाचे उदघाटन 3) शाळा I S O प्रमाणपत्राचे वितरण सोहळा घेण्यात आला.
अध्यक्ष स्थानी. मा.श्री. अण्णासाहेब पाटील (उपाध्यक्ष जि.प.लातूर)
उदघाटक मा.श्री.विलासजी बडे (वृत्त निवेदक ABP माझा मुंबई)
प्रमुख अतिथी उपसभापती कल्याणे मॅडम, श्री.पंचगल्ले साहेब (BEO),
श्री. मुरमरे साहेब. श्री.हडोळतीकर साहेब. श्री.सोणवणे साहेब. श्री.लवते पाटील साहेब.
पत्रकार, नागरीक, पालक उपस्थित होते....

No comments:
Post a Comment