IMP...

सुस्वागतम....या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

योगदिन

             तालुकास्तरावर शिक्षकांना योग प्रशिक्षण देण्यात आले. 
                आज रॊजी पं.स.,चाकूर येथे 
आंतरराष्ट्रीय यॊग दिवस पुर्व प्रशिक्षण चाकूर तालुक्यातील सर्व शाळांतील एका शिक्षकास देण्यात आले.
                यावेळी खालील मान्यवर उपस्थित हॊते.
मा.श्री.माधवरावजी कॊळगावे साहेब
सभापती,पं.स.,चाकूर
मा.श्री.युवराजजी पाटील साहेब
जि.प. सदस्य, लातूर
मा.श्री.रामरावजी बुदरे
जि.प.सदस्य,लातूर
मा.नंदकुमार शेरखाने साहेब
गटविकास अधिकारी पं.स.,चाकूर
श्री.पंचगल्ले संजय साहेब
गटशिक्षणाधिकारी,पं.स,चाकूर
श्री.हाडॊळतीकर सर
श्री.मुरमुरे सर
श्री.आलमले सर
(शिक्षण विस्तार अधिकारी)
केंद्रप्रमुख
श्री.बावचे सर,घटकार सर,लामतुरे सर,सॊनवणे सर, श्रीम.शिरूरे मँडम.
BRC कर्मचारी उपस्थित हॊते.

या प्रशिक्षण वर्गास मा.सभापती महॊदयांनी संबॊधित करत यॊगदिन सर्व शाळांमध्ये उत्साहपूर्व साजरा करण्याचे आवाहन केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या.


🎀
 यॊग प्रशिक्षक 

🌟श्री.किशनराव शिंदे
(जिल्हा प्रभारी किसान पंचायत,लातूर)
🌟श्री.बाबूराव चामे
( माजी सैनिक )
🌟श्री.जगन्नाथ मिरकले
(यॊगशिक्षक,किसान भारती,लातूर)
🌟श्री.हणमंत गॊलावार
(चाकूर तालुकाअध्यक्ष, पतंजली यॊग)
या वरील प्रशिक्षकांनी उपस्थित सर्व शिक्षकांना विविध यॊगासनांचे प्रात्यक्षिकासह महत्त्व व फायदे यांवर मार्गदर्शन केले.
सर्व शिक्षकांनीही उत्स्फुर्तपणे या प्रशिक्षणास प्रतिसाद दिला.
〰〰〰〰〰〰〰〰〰


दिनांक  21 जून 2016  रोजी शाळा स्तरावर योगदिन उत्साहात साजरा  करण्यात आला.















[ योगदिनाचे  अजून बरेचसे  फोटो लवकरच  अपलोड केले जातील .]



No comments:

Post a Comment