IMP...

सुस्वागतम....या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

तंत्रस्नेही चळवळ

लातूर जिल्ह्यातील निलंगा , देवणी, रेणापूर , चाकूर व अहमदपूर  या  तालुक्यातील सुमारे 1300 शिक्षकांना दोन दिवसाचे    तालुकास्तरीय तंत्रस्नेही  प्रशिक्षण दिले. अजून काही बॅचेस चालू  आहेत.

सर्व गुरुजींना आपल्या मोबाईलचा वापर करून कश्या प्रकारे विद्यार्थ्याना अध्यापन करता येईल , त्याच बरोबर विविध संकल्पना शिकवताना  तंत्रज्ञानाचा कसा वापर करावा याविषयी मार्गदर्शन केले.

जवळपास  941 शिक्षक शिक्षिकांची तंत्रस्नेही प्रशिक्षणासाठी मागणी नोंदविली.
सदर मागणी  नोंदविण्यासाठी प्रत्येक शिक्षक / साधन व्यक्ती /  केंद्रप्रमुख / विस्तार अधिकारी यांना परावृत्त केले. या प्रशिक्षणाचे महत्व पटवून देत आजच्या काळात तंत्रज्ञानाची वाढत चाललेली गरज व आपल्या जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता अजून वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाची कास सर्वानीच धरावी याचे पुराव्यानिशी महत्व पटवून दिले.



       
 





💠 *तंत्रस्नेही शिक्षक प्रशिक्षण:चाकूर* 💠
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🔰नावनॊंदणीतही टॉपवर(941)
🔰एकूण 12 बॅचेस पुर्ण.
🔰प्रशिक्षणाचा कालावधी
  दि २७/२/२०१७ ते २३/३/२०१७
🔰एकूण *572* शिक्षक प्रशिक्षित.
🔰प्रशिक्षणाचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन
🔰मॊबाईल हाताळणीचे इत्यंभूत प्रात्यक्षिक.
🔰तंत्रज्ञानाचा अध्ययन अध्यापनात प्रभावी वापर करणे
🔰गुगल फॉर्म,ऑनलाईन टेस्ट,युट्यूबचा शैक्षणिक वापर
🔰Gmail चा वापर,गुगल प्रॉडक्टस
🔰PPT, शै.ब्लॉगस,वेबसाईट,अॅप्स.
🔰प्रशिक्षणादरम्यान आँनलाईन संवाद
श्री.विकास गरड MSCERT,पुणे
श्री.शाम मक्रम पुरे,श्री.सचिन वाडकर
श्री.बालाजी जाधव श्री.रणजित डिसले
श्री.सॊमनाथ वाळके.
🔰महिला शिक्षिकांचाही उत्स्फुर्त सहभाग.
🔰 10 ते 05 पुर्णवेळ लक्षणीय उपस्थिती..
🔰तज्ञ मार्गदर्शकांचे तळमळीने तंत्रज्ञान सॊपे करून सांगणे...
🔰सर्व शिक्षकांचा भरभरून प्रतिसाद..
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
💠 *मार्गदर्शन व प्रेरणा* 💠
मा.चौरे बी.जी प्राचार्य,DIECPD,मुरूड
मा.शेख एन.आय.शिक्षणाधिकारी,लातूर.
मा.संजय पंचगल्ले गटशिक्षणाधिकारी चाकूर
श्री.सतिशजी सातपुते,DIECPD,मुरूड
श्री.रावसाहेब भामरे,DIECPD,मुरूड.
-------------------------------------------------------------------
💠 *तज्ञ मार्गदर्शक साधनव्यक्ती*💠
श्री.रविराज देशमुख,BRC चाकूर.
श्री.सॊदले जयराज,बॊथी,चाकूर
श्री.स्वामी सर, हालसी,निलंगा
श्रीमती.हिप्परगे मॅडम,लातूर.
श्री.चौधरी दिलीप प्रा.शा.कबनसांगवी
श्री.शेख अल्लाबक्ष,कन्या नळेगाव
श्री.घॊणसे सर प्रा.शा.टाकळगाव
श्री.अजय पाटील प्रा.शा.सेवापूरतांडा
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
     💠  *मान्यवर भेटी...*💠
🔅मा.सभापती साहेब पं.स.चाकूर
🔅मा.उपसभापती साहेब,पं.स.चाकूर
🔅मा.सदस्य..श्री.सज्जनजी लोनौळे
🔅मा.चौरे साहेब.DIECPD मूरूड
🔅श्री.सतिशजी सातपुते DIECPD,मुरूड
🔅श्री.रमेशजी माने,DIECPD,मुरूड.
🔅श्री.सतिश भापकर,DIECPD,मुरूड
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
⚜प्रशिक्षण नियोजन व व्यवस्थापन⚜
श्री.प्रकाश भालके,श्री.धनराज सूर्यवंशी 
व पुर्ण BRC टीम,चाकूर.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
  ✍🏻 *शब्दांकन व संकलन*✍🏻
            श्री.प्रकाश भालके 
   प्रशिक्षण प्रमुख,ग.सा.कें.चाकूर.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment