Inspire Award 2017 -18
★आवश्यक कागदपत्रे
सर्व मुख्यद्यापाक, शिक्षक यांना कळविण्यात येते की सत्र 2017-18 मध्ये आयोजित होणाऱ्या
inspire award प्रदर्शनी करिता वर्ग 6 ते 10 वी च्या विद्यार्थ्यांची नोंदणी सुरु झाली आहे.
inspire award प्रदर्शनी करिता वर्ग 6 ते 10 वी च्या विद्यार्थ्यांची नोंदणी सुरु झाली आहे.
*♦नोंदणी :~ 15 सप्टेंबर 2017 पर्यंत करू शकता*
★आवश्यक कागदपत्रे
★ शाळेचा लॉगिन id व पासवर्ड
*★विद्यार्थ्यांचे व वडिलांचे पूर्ण नाव*
1. विद्यार्थ्यांचा फोटो
2. आधार कार्ड न.
3. बँक खाते क्रमांक
4. मोबाईल नं व इमेल
5. जन्म दिनांक व जात प्रवर्ग
6. मार्गदर्शक शिक्षक नाव
7. प्रकल्पाचे नाव
8. प्रकल्पाचे विषय
A) Digital India
B) Make in india
C) Skill india
D) Swachh Bharat
E) Sawasth Bhatat
F) Others
9. 300 शब्दामध्ये प्रकल्पाची माहिती
( सर्व माहिती इंग्रजी मध्ये )
10. Synopsis ( स्कॅन कॉपी )
*♦टीप :~ सर्व शाळांनी नोंदणी करणे आवश्यक आहे,*
◆ जर शाळेचा login id व Password विसरला तर One Time Registration करून लॉगिन id व पासवर्ड रिसेट करावा...
★☆◐◑★☆◐◆◑☆★◐◑☆★
No comments:
Post a Comment