IMP...

सुस्वागतम....या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

*निवड श्रेणी प्रशिक्षण मागणी फॉर्म*
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यवसायिक विकास संस्था,मुरुड जि. लातूर यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2017-18 मध्ये  ज्या शिक्षकांची सेवा 24 वर्ष होत आहे व वरिष्ठ वेतन श्रेणी मिळून 12 वर्ष होत आहे अशा निवड श्रेणीस पात्र शिक्षकांनी निवड श्रेणी प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.
सादर प्रशिक्षणाची मागणी करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून हा फॉर्म भरावा.
                   
                         प्राचार्य
            DIECPD, मुरुड जि. लातूर

https://goo.gl/forms/UPu5JsEfE8eqBtv92

No comments:

Post a Comment