IMP...

सुस्वागतम....या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .




*कोणतेही पेड व्हर्जन सॉफ्टवेअर अगदी मोफत डाऊनलोड करा.*

आपण बरेचदा कॉम्पुटरवर काम करत असतांना आपल्याला अनेक सॉफ्टवेअरची गरज भासते पण हे सॉफ्टवेअर पेड व्हर्जन असतात त्यासाठी पैसे मोजावे लागतात उदा. MS Office 10,13 & 16 Corel draw, Photoshop, C cleaner आणि Antivirus सॉफ्टवेअर. हे सर्व सॉफ्टवेअर मोफत मिळत नाही आणि मिळालेच तर ते ट्रायल व्हर्जन असतात .
    मी आपल्याला एक सुरक्षीत वेबसाइटचे नाव सांगत आहे की ज्यावर कोणतेही सॉफ्टवेअर अगदी मोफत मिळेल तेही त्याच्या प्रॉडक्ट ''की'' सहीत.

soft98.ir ही एक पारसीयन भाषेतील वेबसाइट आहे, ही वेबसाइट गुगल क्रोम मध्ये ओपन करावी कारण आपल्याला गुगल क्रोम या भाषेचे भाषांतर करुन देते.
याच वेबसाइट वरुन मी MS Office 2016 इंस्टाल केले आणि वापरत सुध्दा आहे ....अगदी मोफत.
    हे सर्व सॉफ्टवेअर झीप फाईल मध्ये असतात ते डाऊनलोड करुन झाल्यावर extract here करावे असे करतांना पासवर्ड म्हनून soft98.ir टाकावे. सेटअपला डबल क्लीक करुन सॉफ्टवेअर इंस्टाल करावे.

===================



No comments:

Post a Comment