IMP...

सुस्वागतम....या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .


   चाकूर तालूक्यातील पहिली ISO शाळा म्हणून  जि.प.प्रा.शा. गांजूरवाडी  {केंद्र-शिवणखेड} या शाळेने आपल्या अथक प्रयत्नातून मान  मिळविला.
  ...........................................................................................
यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.येळापुरे सर व  सह शिक्षक श्री.गोपाळ  सर  यांनी स्वतःला याकामी झोकून दिले व   चाकूर तालूक्यातील पहिली ISO शाळा म्हणून शाळेस मान मिळवून दिला.
............................................................................................................
                                                प्रमाणपञ  वितरण  दि. 26/01/2016
                  मा. तहसिलदार, चाकूर,   मा. सभापती {प.स.चाकूर} ,  मा. युवराजजी  पाटील {जि.प.सदस्य},मा. गटविकासअधिकारी, मा.पोउनि, मा पंचगल्ले साहेब ,{ग.शि.अ.}  मा.बावचे सर{केंद्र पमुख} या  मान्यवरांच्या हस्ते शाळेला  प्रमाणपञ  वितरण करण्यात आले. यावेळी  गांजूरवाडी ग्रामस्थ, सर्व गसाके कर्मचारी उपस्थित होते. 
..............................................................................................................................................

   
  प्रमाणपञ  वितरण  दि. 26/01/2016























No comments:

Post a Comment