IMP...

सुस्वागतम....या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

सुवर्णमहोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना

निकष -- १ ली ते १० वी पर्यंतचे अनुसूचित जमातीतील मान्यताप्राप्त शाळांतील सर्व विद्यार्थी....उपस्थिती ८०% आवश्यक आहे .


यॊजनेविषयी थॊडक्यात.....

*सुवर्णमहॊत्सवी आदिवासी पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती यॊजना*
(इ.1 ली ते 10 वी मध्ये शिक्षण घेणारे अनु.जमाती S.T. चे विद्यार्थी)
_संकलन-रवि देशमुख,चाकूर जि.लातूर_
  सन 2017-18 साठी शिष्यवृत्ती प्रस्ताव विहीत नमुन्यात ऑफलाईन पद्धतीने द्यावयाचे आहेत.
नमुने पुढीलप्रकारचे द्यावे.
🎯 विद्यार्थी अर्ज नमुना
🎯 विद्यार्थी/पालक सही हमीपत्र
🎯 प्रपत्र 'ब' (बँक डिटेल्स)
🎯 विद्यार्थी उपस्थिती (जून ते मार्च अखेर) किमान 80% व त्या पुढे असावी.
🎯 मुख्याध्यापक यांचे 1 हमीपत्र
----------------------------------------
 *वरील नमुन्यांसॊबत जॊडावयाची कागदपत्रे.*
📍आधार कार्ड झेरॉक्स.
📍अर्जावर विद्यार्थी फॊटॊ
📍जातीचा दाखला
📍उत्पन्नाचा दाखला
📍मागील वर्षीचे गुणपत्रक
📍बँक खात्याचे 1ले पानाची प्रत
📍प्रवेश निर्गम.इ.
----------------------------------------
वरील सर्व नमुने इंग्रजी Calibri font मध्ये 4 प्रतीत सॉफ्ट व हार्डकॉपी आपल्या तालुक्याच्या गशिअ कार्यालयात सादर करावित.
अथवा अधिक माहितीसाठी आपल्या विभागीय प्रकल्प अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा.
(एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय)
-------------------------------------------
      संकलन📍
श्री.देशमुख रविराज 9527040200.चाकूर जि.लातूर
              *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
                   ➿Ⓜ💲🅿➿
-----------------------------------------------------------

 विविध प्रपत्र नमुने डाऊनलॊड करा....


  प्रपत्र  "ब" (बँक विवरण)



  विद्यार्थी अर्जाचा नमुना...



 विद्यार्थी / पालक हमीपत्र 


 विद्यार्थी उपस्थिती नमुना.......








  APPLICATION    FORMAT ...







7 comments:

  1. अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती नमुना टाका

    ReplyDelete
  2. सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ विध्यार्थ्यांना देताना विशेषत: इयत्ता पहिली ते सातवी मध्ये शिकत असलेल्या विध्यार्थ्यांचे जातीचे प्रमाणपत्र उपलब्ध नसतात, अशावेळी या विध्यार्थ्यांना योजनेचा लाभ देताना अडचणी येत आहेत. यासाठी शासनाने काही मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत काय? असल्यास ब्लॉगवर टाकावे ही विनंती.

    ReplyDelete
  3. सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ 1 ली ते 7 वी च्या विध्यार्थ्यांना देत असताना विशेषत: इयत्ता पहिली ते चौथी मधील काहीवेळा पहिली ते सातवी मध्ये शिकत असलेल्या विध्यार्थ्यांचे जातीचे प्रमाणपत्र उपलब्ध नसतात, परंतु ग्राम विकास विभागाच्या दिनांक 17 एप्रिल 2018 च्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रं 4.10 मुळे आदिवासी विध्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देताना अडचणी येत आहेत. यासाठी शासनाने काही मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत काय? असल्यास कृपया ब्लॉगवर टाकावे ही विनंती.

    ReplyDelete
  4. जातीचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला टाका.

    ReplyDelete
  5. form online hai ya of line

    ReplyDelete
  6. JATICHA DAKHLA VADILANCHA CHALEL KAY

    ReplyDelete
  7. सुवर्णमहोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती फक्त 2 च अपत्यांना लागू आहे, असे तोंडी सांगितले जाते. तरी फक्त 2 च अपत्यांना लागू आहे याबाबत शासन निर्णय आहे का?

    ReplyDelete