एकमेकांना दीदी भैया म्हणून संबोधणे .
शाळेतील सर्व मुले मुलींना दीदी म्हणतील , तर सर्व मुली मुलांना भैया म्हणतील, शिवाय सर्व मुले इतर मुलांना भैया म्हणतील व सर्व मुली सुद्धा मुलींना दीदी म्हणतील.
यातून शिस्तीची , प्रेमाची, आपुलकीची भावना वाढीस लागेल. व थोरा-मोठ्यांना आदराने बोलणे , स्वयंशिस्त या सवयी लहानपणापासूनच लागतील.

No comments:
Post a Comment