'' हरवले सापडले विभाग ''
विद्यार्थ्यांच्या हरवलेल्या वस्तू जसे कि पेन , पेन्सील , पैसे , इतर काही वस्तू ज्या मुलांना सापडतील त्यांनी त्या वस्तू शाळेतील हरवले सापडले या विभागाकडे देतील.
नंतर शिक्षक त्या वस्तू खात्री करून ज्या मुलांच्या आहेत , त्यांना देतील. विद्यार्थ्यांना यातून प्रामाणिकपना वाढीस लागेल , व आदर्श नागरिक घडण्यास नक्कीच मदत होईल.

No comments:
Post a Comment