IMP...

सुस्वागतम....या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

सहज सोपे उपक्रम , या ठिकाणी काही उपक्रम दिले आहेत. आपल्या शाळेत राबवू शकता .

लवकरच या प्रत्येक उपक्रमाची सविस्तर माहिती दिली जाईल .
Example





* *उपक्रम * *उपक्रम
दुर्गुणांची होळी हरवले सापडले विभाग
आदर्श परिपाठ मराठी/हिंदी/इंग्रजी परिपाठ
थोरांना अभिवादन करणे एकमेकांना दिदी/भैया बोलणे.
स्काऊट / गाईड सूर्य नमस्कार
रोज दहा इंग्रजी शब्द जो दिनांक तो पाढा
मराठी/इंग्रजी वर्तमानपत्र वाचणे रंगभरण व चित्रकला स्पर्धा
वैयक्तिक स्वच्छता हात धुवा
वेगवेगळे दिन/जयंत्या साजऱ्या करणे शंकापेटी
वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन सुंदर हस्ताक्षर स्पर्धा
वाढदिवस साजरा करणे स्पर्धा परीक्षा तयारी व मार्गदर्शन
इंटरनेट / संगणक शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
शैक्षणिक सहल प्रश्नोत्तराचा तास
विचारा तुम्ही, सांगतो आम्ही वाचाल तर वाचाल
सामाजिक उपक्रमात सहभाग गावातील व्यावसायिकांना भेट
रांगोळी स्पर्धा कवायत व योगासने
एका अक्षरावरून अनेक शब्द बनवणे
दप्तरा विना शाळा
१०० % गणवेश 100 % बेंच व्यवस्था
रक्षाबंधन समारंभ गांढूळ खत प्रकल्प
घर परिसर नकाशा तयार करणे शब्दकोडी
फळा सुशोभिकरण कागदाच्या वस्तू बनविणे
माती चिनीमातीच्या वस्तू बनविणे *
इंग्रजी शब्द लेखन गणिती पाढे लेखन
* *
* *
* *
* *
* *
* *









No comments:

Post a Comment