IMP...

सुस्वागतम....या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

समावेशित शिक्षण उपक्रम


           समावेशित शिक्षण उपक्रम 
जिल्ह्यातील विशेष गरजा असणाऱ्या अस्थिव्यंग ,बहुविकलांग ,दृष्टीदोष ,कर्णदोष, व मतीमंद मुलांना सर्वसामान्य शाळेत दाखल करून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये इतर सामान्य मुलांप्रमाणे समान संधी व पूर्ण सहभाग मिळावा या दृष्टीने सामान्य शाळेत शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे .
    विशेष गरजा असणाऱ्या सर्व प्रकारच्या अपंग मुलांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहामध्ये आणण्यासाठी  समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत विशेष पाऊले उचलली जात आहेत .या माध्यमातून विशेष गरजा असणाऱ्या मुलांना समान संधी व पूर्ण सहभाग मिळावा यासाठी हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे .
              
           उपक्रमांतर्गत मोफत सुविधा   
वैद्यकिय:
·       शीघ्र ओळख व उपचार  (वयोगट ० ते १८ )  
·        
·        
·        

    (काम  चालू  आहे...)
===============================================
समावेशित शिक्षण = घोषवाक्ये पाहण्यासाठी येथे क्लिक करा .

     विविध  घोषवाक्ये 1 
     विविध घोषवाक्ये 2 
   अध्ययन अक्षमता      विशेष शिक्षण GR    BRAIN   ANATOMY

   लातूर जिल्ह्यातील अपंग शाळा / कार्यशाळा यादी 

=====================================================================
  विशेष  शिक्षक मित्रहो नमस्कार ,
1) "भारतीय पुनर्वसन परिषद "   या वेबसाइटवर  थेट जाण्यासाठी
           http://www.rehabcouncil.nic.in   या लिंक वर क्लिक करा .

2)  सर्व विशेष शिक्षकांना आपले CRE  points पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. आपला CRR number जवळ असणे गरजेचे आहे. CRR नंबर टाकताच आपल्या नावाचे पेज ओपन                   होईल.

3) CRE प्रशिक्षण  कोठे व कधी  आहे  हे RCI च्या अधिकृत website वरून यादी पाहण्यासाठी                                http://www.rehabcouncil.nic.in/forms/list.aspx?lid=1055&Id=46        या लिंक वर क्लिक करा .

                     धन्यवाद .
               आपलाच स्नेहांकित 
   रविराज देशमुख [ विशेष  शिक्षक,लातूर]
  Mo.No.09527040200 / 09156906554
=============================================================

  विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग) विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लेखनिक देनेबाबत ...GR   दिनांक -१५/०२/२०१६
                            पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा----

       दिव्यांग बाबतचा GR  दिनांक -08/01/2016-  पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा----    https://drive.google.com/file/d/0B4K9oRtS_dCiMlgxLURyaV9nbGM/view
======================================================================

        
अ.क्र. विषय/उपक्रमलिंक/DOWNLOAD
1.मराठी
2.गणित
3.इंग्रजी
1.मराठी
2.गणित
3.इंग्रजी
1.मराठी
2.गणित
3.इंग्रजी
1.मराठी
2.गणित
3.इंग्रजी
1.मराठी
2.गणित
3.इंग्रजी
1.मराठी
2.गणित
3.इंग्रजी
1.मराठी
2.गणित
3.इंग्रजी
1.मराठी
2.गणित
3.इंग्रजी
1.मराठी
2.गणित
3.इंग्रजी
1.मराठी
2.गणित
3.इंग्रजी









No comments:

Post a Comment